top of page

RAJ GOVIND JADHAV Welcomes You

YOUTH CAN CHANGE THE WORLD

'I' CAN'T CHANGE BUT 'WE' CAN !

HELPING THE POOR & NEEDY AT THE BEST 

I’m Social Worker, Entrepreneur, Mechanical Engineer, Farmer, Athlete ; I have Strong Vision Towards Social Work.

49822946_1930601213704432_2603843778833809408_n_edited.jpg
एैतीहासीक “भारत जोडो यात्रा” मध्ये खा. मा. राहूलजी गांधींसोबत मला सहभागी होऊन चालण्याचे भाग्य लाभले.
01:01

एैतीहासीक “भारत जोडो यात्रा” मध्ये खा. मा. राहूलजी गांधींसोबत मला सहभागी होऊन चालण्याचे भाग्य लाभले.

दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ : शेगाव, बुलढाणा येथे ‘न भूतो न भविष्यति’ अशा एैतीहासीक “भारत जोडो यात्रा” मध्ये खा. मा. राहूलजी गांधींसोबत मला सहभागी होऊन चालण्याचे भाग्य लाभले. मी इंजीनियर असून, अनेक तरुण इंजीनियरींग करून पण बेरोजगार आहेत व माझा आधी ३-४ वर्ष दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ : शेगाव, बुलढाणा येथे ‘न भूतो न भविष्यति’ अशा एैतीहासीक “भारत जोडो यात्रा” मध्ये खा. मा. राहूलजी गांधींसोबत मला सहभागी होऊन चालण्याचे भाग्य लाभले. मी इंजीनियर असून, अनेक तरुण इंजीनियरींग करून पण बेरोजगार आहेत व माझा आधी ३-४ वर्ष पासआऊट झालेले सुद्धा अजून नोकरी शोधत आहेत व अनेक जण मिळेल ती १०-१५ हजाराची नोकरी करत आहेत या गंभीर बेरोजगारीच्या प्रश्नावर मा. राहूलजी गांधींकडे समस्या मांडली. - राज गोविंद जाधव अध्यक्ष : कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस (NSUI)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते कोथरूड विद्यार्थी काँग्रेस NSUI शाखेचे उद्घाटन
01:31

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते कोथरूड विद्यार्थी काँग्रेस NSUI शाखेचे उद्घाटन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले माझ्या कार्य अहवालाचे उद्घाटन आझादनगर, कोथरूड, पुणे येथे माझा निवासस्थानापाशी करताना, माझ्या सारख्या एका मध्यम वर्गीय कुटुंबातुन आलेल्या पदाधिकार्याच्या कार्यक्रमाला नानाभाऊ आले ही माझ्यासाठी खुप अमुल्य गोष्ट आहे . 💯💐 दिनांक १ ॲाक्टोंबर २०२२ : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. अमीरभाई शेख, प्रदेश उपाध्यक्ष उमेशदादा कंधारे, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष आरविंदभाऊ शिंदे, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष मा. भुषणदादा रानभरे यांच्या हस्ते राज गोविंद जाधव यांच्या कोथरूड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस शाखा उद्घाटन आझादनगर, कोथरुड, पुणे येथे करण्यात आले यावेळी २५ युवकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तसच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस NSUI अध्यक्ष राज गोविंद जाधव यांच्या अहवालाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रफुल्ल पिसाळ, हनमंत पवार, प्रसन्न मोरे, राजू मगर, संजय मानकर, किशोर मारणे, महेश विचारे, संगीप मोकाटे, शारदाताई विर, मनिशाताई करपे, प्रेरणा गायकवाड, महेश कांबळे, उमेश ठाकूर, विश्वास खवळे, शालानी चव्हाण, सलीम आगा, निहाल शेख, तेजस गाढवे, प्रतिक पानसरे, शुभम पानकर, हिमांशू देठे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी केले होते. . #rahulgandhi #nanapatole #kothrud #azadnagar #pune #rajgovindjadhav #congress #nsui #youth #politics #youthinpolitics #socialwork #maharashtra #youthinpolitics #helpothers #bharatjodoyatra #bharatjodo #reel #viral #motivation
राज गोविंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड परीसरात मोफत डोळे तपासणी शिबिर व मोफत स्मार्टकार्ड
02:01

राज गोविंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड परीसरात मोफत डोळे तपासणी शिबिर व मोफत स्मार्टकार्ड

दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ : कोथरुड विधानसभा विध्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राज गोविंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आझादनगर, कोथरुड परीसरात मोफत डोळे तपासणी शिबिर व मोफत आधारकार्ड-स्मार्टकार्ड कार्यक्रम ठेवण्यात आला. परिसरातील ७०० हुन अधिक नागरीकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभयजी छाजेड, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेशदादा बागवे, नगरसेवक चंदुशेठ कदम, संदीप मोरे, पुणे शहर व जिल्हा एन.एस.यु.आय अध्यक्ष भुषणदादा रानभरे, अभिजित हळदेकर, कोथरुड काँग्रेस अध्यक्ष विजयभाऊ खळदकर, प्रफुल्लराज पिसाळ, कोथरुड काँग्रेसचे राजेंद्र मगर, किशोर मारणे, संजय मानकर, सागर खळदकर, महेश विचारे, युवराज मदने, हिमांशू इंगोले, अनिकेत मांडके, तेजस गाढवे, राहुल सोनवणे, प्रसन्न मोरे, तेजस राऊत, एहमद शेख, सोहेल शेख, निहाल शेख, विश्वास खवळे, अक्षय दळवी, यश इंगवले, अशुतोष चव्हान, आकाश शेट्टी, अभिजीत मोरे, सदाशिव अलाट उपस्थित होते.
रस्त्यावर पैसे मागणाऱ्या गरीब गरजू लोकांसाठी मी सक्षम बनणार अभियान | शिवजन्मोत्सव |
01:29

रस्त्यावर पैसे मागणाऱ्या गरीब गरजू लोकांसाठी मी सक्षम बनणार अभियान | शिवजन्मोत्सव |

दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ : स्वराज्यरक्षक प्रतिष्ठान ; महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित शिवजन्मोत्सव २०२१ "मी सक्षम बनणार" अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियान अंतर्गत पुणे आणि यवतमाळ शहरातील रस्त्यावर पैसे मागणाऱ्या गरीब व गरजू लोकांना विविध प्रकारच्या छोट्या - मोठ्या वस्तू आणि भांडवल देऊन स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसायाच्या मार्गी लावून सक्षम बनण्यासाठी मदत करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठान तर्फे राज गोविंद जाधव, योगेश कुलधरण, गणेश मांडके, हिमांशू इंगोले, तेजस राऊत, आदित्य बेंद्रे, प्रसन्न मोरे, विशू मोहोळ, सदाशिव अलाठ, हिमांशू देठे, संजय धर्मे उपस्थित होते.

Contact Us 

Thanks for submitting!

Address

KOTHRUD, PUNE, INDIA

Phone

+918888778879

Email

Connect

  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Twitter

RAJ GOVIND JADHAV

  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Twitter

©2022 by RAJGOVINDJADHAV. Proudly created with Wix.com

bottom of page